Blog

भारताच्या सागरी सीमा भक्कम करणारी आयएनएस विक्रांत

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांनी मजबूत अशा आरमाराची उभारणी केली. आरमार म्हणजे स्वतंत्र राज्यांग. ज्याच्याजवळ आरमार, त्याचा समुद्र, हे तत्त्व महाराजांचे होते. हेच तत्व आत्मनिर्भर भारताने अवलंबलं आहे. भारताचं लष्कर, हवाई दल आणि नौदल आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज झाले आहे. त्यातही भर दिला जातोय तो स्वदेशी बनावटीवर. नौदलाच्या ताफ्यात एक…
Scroll To Top
Cart (0 items)