Blog

जागतिक शांततेसाठी…

देशासह जगभरात शांतता नांदावी, अशी भारताची कायमच भूमिका राहिली आहे. यासाठीच संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) शांतता मोहिमेअंतर्गत विविध देशांमध्ये शांतता राखण्याच्या दृष्टीने सहाय्य करण्यासाठी, 1950पासून भारतीय लष्कर योगदान देत आहे. अशा 71पैकी 51 शांतता मोहिमेत भारतीय सैनिकांचा सहभाग राहिला आहे. 1950पासून आतापर्यंत (2022) दोन लाख 58 हजारांहून अधिक सैनिक यूएनच्या शांतता…

‘एलओसी’ आणि ‘एलएसी’तील सीमारेषा

गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान सीमेवर अतिरेक्यांशी वरचेवर धुमश्चक्री होत आहे. शिवाय, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेच जाते. या सर्व घटनांमध्ये सातत्याने एक उल्लेख येतो, एलओसी – लाइन ऑफ कंट्रोल – अर्थात, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा. पण 2020च्या मे-जूनच्या दरम्यान लडाखच्या गलवान खोऱ्यात चीन सैनिकांना आपले भारतीय सैनिक भिडले. त्यावेळी आणखी…
Scroll To Top
Cart (0 items)