श्रीलंका आर्थिक संकटात : भारताकडून मदतीचा हात तर चीनचा धूर्तपणा
वांशिक हिंसाचारात होरपळलेली श्रीलंका आता एका नव्या संकटाला तोंड देत आहे. साधारणपणे 1983मध्ये सुरू झालेल्या हा वांशिक हिंसाचार 2009पर्यंत सुरू होता. त्यातून बाहेर पडत पुन्हा उभारी घेत असताना श्रीलंका आर्थिक गर्तेत सापडली आहे. महागाईने विक्राळ रूप धारण केल्याने जनतेत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा परिस्थितीत भारताने शेजारधर्माचे पालन करत मदत…
