जागतिक शांततेसाठी…
देशासह जगभरात शांतता नांदावी, अशी भारताची कायमच भूमिका राहिली आहे. यासाठीच संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) शांतता मोहिमेअंतर्गत विविध देशांमध्ये शांतता राखण्याच्या दृष्टीने सहाय्य करण्यासाठी, 1950पासून भारतीय लष्कर योगदान देत आहे. अशा 71पैकी 51 शांतता मोहिमेत भारतीय सैनिकांचा सहभाग राहिला आहे. 1950पासून आतापर्यंत (2022) दोन लाख 58 हजारांहून अधिक सैनिक यूएनच्या शांतता…
