Nitin A Gokhale

भारतीय सैन्याचा लाहोरला घेराव, का आणि कसा?

भारतीय लष्कराने 1971च्या युद्धात अवघ्या 13 दिवसांत पाकिस्तानचला दाती तृण धरायला लावले. पण पाकिस्तानची ही खुमखुमी 1947 साली त्याची निर्मिती झाली तेव्हापासूनच होती. 1965मध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानला भारतीय लष्कराने सहजरीत्या धोबीपछाड दिला. त्यांनी थेट लाहोरपर्यंत धडक दिली होती. पाकिस्तानच्या ते ध्यानीमनीही नव्हते. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान…

1971च्या युद्धात माणेकशा यांनी दिला महत्त्वाचा सल्ला

बांगलादेशच्या निर्मितीचे हे 50वे वर्ष आहे. भारताने लष्करी हस्तक्षेप केल्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली होती. त्यावेळी पाकिस्तानबरोबर झालेल्या 1971च्या युद्धात फिल्ड मार्शल सॅम माणिकशा यांची भूमिका फार महत्त्वाची होती. अमृतसर येथे 3 एप्रिल 1914 रोजी सॅम माणेकशा यांचा जन्म झाला. ते अतिशय स्पष्टवक्ते होते. या स्वभावामुळे अशांचे करियर अनेकदा धोक्यात येते.…
Scroll To Top
Cart (0 items)